विरार येथे झालेल्या जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांचे आणि विविध संघटनांचे प्रश्न ऐकून घेतले. यावेळी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी पालघर जिल्ह्याचे अनेक महत्त्वाचे मुद्दे नाईक यांच्यासमोर मांडले. सर्व प्रश्नांवर पालकमंत्री गणेश नाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सर्व...