दंडकारण्यात गेल्या 40 वर्षांपासून हिंसक कारवाया करणाऱया माओवाद्यांनी एक महिन्यांसाठी युद्धबंदीचा प्रस्ताव सरकारला दिलाय..माओवाद्यांचा प्रवक्त अभयच्या नावानं रात्री उशिरा पत्रक जारी करण्यात आलंय..भविष्यात पूर्णपणे शस्त्र सोडण्याचं संकेत माओवादी संघटनेकडून देण्यात आलेत..संपूर्ण माओवादी संघटना शस्त्र स...