Gadchiroli Flood News | गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसात आलेल्या पुरामुळे नदी काठावरील शेती उध्वस्त झाली आहे. धान पीक आणि मिरची पिकांना मोठा फटका बसला असून शेतात असलेलं उभं धन पीक या पुरामुळे वाया गेल्याने परिस्थिती समोर शेतकरी हातबल झाले आहेत. Gadchiroli Flood News | Heavy floods over two days in Gadc...