धाराशिवचं वाघेगव्हाण गाव 72 तासांपासून पाण्याखाली होतं. या गावातील शेतकऱ्यांचं घर, दार पीकं सगळ्यांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय. पण, घरात साठवलेल्या धान्याचाही गारा केला. यामुळे आता जगावं तरी काय? आणि खावं तरी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. याचाच आढावा न्युज 18 लोकमतचे प्रतिनिधी विलास बडे यांनी ...