Dhananjay Munde Speech Today | Dhananjay Munde Beed OBC Melava Speech | एकच पर्व ओबीसी सर्व, अशी पहाडी आवाजात घोषणा करत धनंजय मुंडे यांनी ओबीसी मेळाव्यातील भाषणाची सुरुवात केली. पहिल्यांदाच धनंजय मुंडे ओबीसी मेळाव्याच्या मंचावर आलेले होते. या पहिल्याच भाषणात त्यांनी आपल्या पहिल्याच घोषणेने उपस्थितां...