Devendra Fadnavis News | अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकरी व नागरिकांसाठी एक मोठी बातमी! राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५३ तालुक्यांतील शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या मदतीसाठी असलेले निकष शिथिल करण्यात आले आहेत. News1...