पुदुचेरी आणि किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशात चक्रीवादळ ‘मोंथा’ जवळ येत असल्याने जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.The IMD has warned of heavy rainfall in coastal Andhra Pradesh and Puducherry as Cyclone Montha...