सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे! तब्बल १६ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सोलापूर ते मुंबई या बहुप्रतिक्षित विमानसेवेचा आज (बुधवारी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे.२००९ मध्ये किंगफिशर एअरलाइन्सने सेवा खंडित केल्यानंतर, आता २०२५ मध्ये स्ट...