मराठा आरक्षणाबाबत राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. सरकारने काढलेल्या GR वरून आता चर्चा सुरू झाली आहे की तो न्यायालयात टिकेल की नाही. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.GR, आरक्षण आणि त्याचा परिणाम यावर नेमकं काय म्हणाले फडणवीस? पहा संपूर्ण अपडेट या व्हिडिओत. Lokmat is one of ...