Chhatrapati Sambhajinagar Crime News | एका मुलानं आपल्या जन्मदात्या बापाला संपवून त्यांचा मृतदेह घरातच पुरला. एखाद्या सिनेमालाही लाजवेल.. अशा प्रकारचा दृश्यम स्टाईल थरार.. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलाय... या घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरलाय.. नेमकी घटना काय? आपल्या जन्मदात्या बापालाच.. पोटच्याच गोळ्या...