Chandrapur Megalithic Mystery | Chandrapur News | चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील हिरापूर गावातील आशियातील सर्वात मोठं मेगालिथिक डोलमेन स्ट्रक्चर आता दुरावस्थेत सापडत आहे. हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासाचं वैभव सांगणाऱ्या या स्मारकाचं जतन न झाल्याने ते आज जंगल आणि कचऱ्याखाली दडले आहे. पुण्याच्...