BJP Vs Congress News | काँग्रेसचे माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी भाजपच्या माजी महापौर डिंपल मेहता यांच्यावर डबल वोटिंगचा आरोप केला आहे. यावर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रत्युत्तर देताना पुरावे मागितले आणि काँग्रेसच्या नगरसेवकांचेही नावे दोन मतदार याद्यांत असल्याचं सांगितलं.BJP Vs Congress News ...