भिवंडीतील महावीर सिंथेटिक कंपनीत मोठी आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. या आगीमुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाची दोन इंजिन घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीचे...