Beed OBC Melava News | मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज बीड शहरात ओबीसी महा एल्गार मेळावा होणार आहे.....या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला माजी मंत्री धनंजय मुंडे प्राध्यापक लक्ष्मण हाके, यांचे प्रमुख उपस्थिती राहणार आहे..... मंत्री पंकजा मुंडे यांना देखील मेळाव्याचं आमंत्रण देण्यात आलंय....