Balasaheb Thackeray News | मतदार यादीतील कथित घोळ आणि मतचोरीविरोधात महाविकास आघाडी (MVA) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांनी आज मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढला आहे! महाराष्ट्राच्या राजकारणातील हा ऐतिहासिक क्षण आहे, जिथे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात...