Bade Mudde | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मुद्दा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'अंधारात पाहणी'वरून राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांकडून होणारे गंभीर आरोप काय आहेत? अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार? Lokmat i...