Bacchu Kadu Nagpur Morcha | कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा सरकारविरोधात महाएल्गार मोर्चा! तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच, वर्धा, नागपूर, अमरावती मार्गावरील वाहतूक ठप्प. सरकारकडून दोन प्रतिनिधी बच्चू कडूंशी चर्चा करण्यासाठी जाणार... चार वाजेपर्यंत शेतकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहान CM Devendra Fadnavis | ...