प्रहार चे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्न त्या आंदोलनाचा आज चौथा दिवस या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहे अमरावती जिल्ह्यात काही कार्यकर्त्यांनी महायुतीची बॅनर पाडले तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज अकोला दौरा आहे त्यांना सभेत प्रहार पक्ष...