Bacchu Kadu Nagpur Morcha | CM Fadnavis | कर्जमाफीच्या मुद्द्यावर मोठी बातमी आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनाला यश आलंय. कडूंच्या सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर यशस्वी तोडगा निघालाय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं.. 'सकारात्मक चर्चा झाल...