बच्चू कडूंच्या पदयात्रेचा आजचा शेवचा दिवस आहे... दरम्यान दुपारी यवतमाळच्या अंबोडामध्ये दुपारी सांगता सभा होणार आहे... सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू आग्रही आहेत... सातबारा कोरा करा या मागणीसाठी माजी मंत्री बच्चू कडू यांची पदयात्रा सुरू केली. आज या पदयात्रेचा आठवा आणि शेवटचा दिवस आहे. आज...