Amit Deshmukh News | लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारसभेत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी चक्क "सैयारा तू तो बदला नहीं मौसम जरा सा रुठा हुवा है...." हे गाणं गात मतदारांना 'मौसम बदलण्याचं' आणि काँग्रेस महाआघाडीच्या पार...