Ajit Pawar Pune News | कार्यक्रमची पत्रिकेवरुन दादांचा टोला,सगळे पोट धरुन हसले| Maharashtra Politicsउपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी स्वभावासाठी ओळखले जातात. याचा अनुभव पुन्हा एकदा पुण्यातील एका नेत्र रूग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी आला. यावेळी अजित पवारांनी लगावलेल्या टोल्यां...