Ahmednagar Protest : अहमदनगरमध्ये दूध दरासाठी आंदोलन, १० गावांमध्ये कडकडीत बंद | Marathi Newsअहमदनगर जिल्ह्यातील गणोरे गावात शेतकरी पुत्रांनी दुधदरासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळत असल्याचं दिसतंय.. आज या उपोषणाचा सहावा दिवस असून आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अकोले तालुक्यातील दहा गावां...