सोलापूर शहरात गोमातेच्या सेवेचे एक अद्वितीय आणि प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीने आपल्या गॅरेजमध्येच गायींसाठी खास भोजनालय सुरू केले आहे. या भोजनालयातून दररोज गायींना अन्नदान (भोजन) केले जाते. केवळ सेवाभावी वृत्तीने सुरू असलेल्या सोलापूरमधील या हृदयस्पर्शी उपक्रमाची चर्चा सध्या सर्व...