दिवाळीची सुरुवात वसुबारसेपासून होते. यंदा 9 नोव्हेंबर 2023 ला एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आलंय. हा दुग्धशर्करा योग असल्याचं सांगितलं जातंय. या दिवशी शुभफलप्राप्तीसाठी काय करावं? वसुबारस हा सण नेमका का साजरा केला जातो? वसुबारस कशी साजरी करावी? याबाबत वर्धा येथील पंडित हेमंतशास्त्री पाचखेडे यांच्याक...