advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Uttarkashi Rescue | उंदरासारखं पोखरुन वाचवला 41 जणांचा जीव! काय आहे रॅट होल मायनिंग टेकनिक? | N18V
video_loader_img

Uttarkashi Rescue | उंदरासारखं पोखरुन वाचवला 41 जणांचा जीव! काय आहे रॅट होल मायनिंग टेकनिक? | N18V

  • News18.com

उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी एक खास टेकनिक कामी आली. अनेक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर अखेर ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करण्यात आला. काय आहे हे रेड होल मायनिंग तंत्रज्ञान? पाहूयात... N18V |

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box