advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Uttarakhand Tunnel Collapse | कधी होणार 41 मजुरांची सुटका, बचावकार्याची जबाबदारी 5 एजेंसीवर | N18V
video_loader_img

Uttarakhand Tunnel Collapse | कधी होणार 41 मजुरांची सुटका, बचावकार्याची जबाबदारी 5 एजेंसीवर | N18V

  • News18.com

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. गेल्या 9 दिवसांपासून बचाव कार्य केलं जात आहे. या बचावकार्याची जबाबदारी 5 एजेंसीवर सोपवण्यात आली आहे. या बचावकार्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे.N18V |

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box