हिंदू पंचागानुसार कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुलसी विवाह होत असतो. वनस्पती रुपातील तुळशीचा भगवान श्रीकृष्णाशी विवाह लावला जातो. दरवर्षी द्वादशीला हा सोहळा घरोघरी साजरा होत असतो. परंतु, यामागं काय आख्यायिका आहे ? हे अनेकांना माहिती नसेल. वर्धा येथील नेहा बांगडभट्टी यांनी याबाबतच माहिती दिली आह...