महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या कवड्यांच्या माळेला भौगोलिक मानांकन मिळाले आहे. राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण बाबीमध्ये तुळजाभवानीच्या कवड्यांच्या माळेच्या समावेशला केंद्र सरकारच्या स्वामित्व विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कुलस्वामिनी तुळजाभवानी तीर्थक्षेत्रासाठी आनंदाची बाब आहे.Ku...