जालना शहरामध्ये मागील 30 वर्षांपासून तिबेटी लोक हेच उबदार कपडे विक्रीचा व्यवसाय करतात. केवळ तीन ते चार महिने जालना शहरात येऊन हे लोक वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे शहरातील नागरिकांच्या सेवेत घेऊन येतात. जालना शहरातील नागरिकांचा देखील या तिबेटी लोकांच्या उबदार कपड्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. For the past ...