होम / व्हिडिओ / व्हिडीओ / स्वराज्य पक्षाने दिला हिंगोली महाएल्गार मेळावा उधळून लावण्याचा इशारा | N18V
स्वराज्य पक्षाने दिला हिंगोली महाएल्गार मेळावा उधळून लावण्याचा इशारा | N18V
News18.com
last updated:
ओबीसींच्या हिंगोली महाएल्गार मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, पडळकरांसह ओबीसी नेत्यांच्या उपस्थित पार पडणारा हा मेळावाच उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य पक्षाने दिला आहे.