आपल्याकडे प्रत्येकाची सकाळ ही गरमागरम चहानेच होते. तरीही चहा पिणं आरोग्यास चांगलं की अपायकारक याबाबत मात्र सातत्याने चर्चा होत असते. त्याबाबत काही समज गैरसमजही आहेत. खरंच चहा पिल्याने चेहरा काळा पडतो का? चहा पिण्याचे तोटे काय आहेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती ...