होम / व्हिडिओ / व्हिडीओ / “ट्रॅफिक पोलिसांना वसुलीसाठी टार्गेट?” Amol Kolhe यांचे गंभीर आरोप | N18V
“ट्रॅफिक पोलिसांना वसुलीसाठी टार्गेट?” Amol Kolhe यांचे गंभीर आरोप | N18V
News18.com
last updated:
खासदार अमोल कोल्हेंनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओची संध्या मोठी चर्चा आहे. कारण त्यातून खासदार कोल्हेंनी एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. नक्की काय म्हणालेत कोल्हे आणि त्यांनी कुणावर आरोप केलेयत, पाहूयात