होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Sugercane Politics | कोल्हापुरात आंदोलनाचं सत्र सुरूच, Raju Shetty यांनी दिला हा इशारा | N18V
Sugercane Politics | कोल्हापुरात आंदोलनाचं सत्र सुरूच, Raju Shetty यांनी दिला हा इशारा | N18V
News18.com
last updated:
शेतकरी आणि कारखानदारांमधली कोंडी फुटत नसल्यानं कोल्हापुरात आंदोलनाचं सत्र सुरूच आहे. राजू शेट्टी यांची मागणी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नेमलेल्या समितीने धुडकावून लावली. परिणामी राजू शेट्टींनी रास्ता रोकोचा इशारा दिलाय.