सुदेश भोसलेंचं आणि आशा भोसलेंचं जवळचं नातं आहे. इतकं की त्यांना आशा भोसलेंचा मुलगा म्हटलं जायचं. पण या दोघांची पहिली भेट खुपच कमाल होती. पहिल्याच भेटीत सुदेश भोसलेंचं गाणं ऐकून आशा भोसले रडायला लागल्या होत्या... काय झालं होतं नक्की? ऐका