Supreme Court Hearing on MLA Disqualification : आमदारांच्या अपात्रता सुनावणीमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सुनावणीमध्ये सोमवारपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा असे आदेश कोर्टानं दिले होते. मात्र सुधारित ...