advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / ST Bus : छताचे स्क्रू पडले, पाणी थेट एसटीत; प्रवाशांचे हाल कधी थांबणार? | N18V |
video_loader_img

ST Bus : छताचे स्क्रू पडले, पाणी थेट एसटीत; प्रवाशांचे हाल कधी थांबणार? | N18V |

  • News18.com

एसटीची दुर्दशा कधी थांबणार हा प्रश्न सध्या एसटीनं प्रवास करणारे प्रवासी विचारतायत. नुकताच पुणे-करमाळा एसटीची दुर्दशा दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.N18V |

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box