सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. बाप्पाला चक्क नोटांच्या मखरामध्ये बसवलं आहे. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील एका गणपती मंदिराला तब्बल 2 कोटी रुपयांच्या चलनी नोटा आणि नाण्यांनी सजवण्यात आलं. बंगळुरुच्या पुत्तेनहल्ली परिसरातील श्री सत्य गणपती मंदिरात ही सजावट करण्यात आली. 2 कोटी रुपयांपेक्षा जास्...