दिवाळी जवळ आली की वातावरणाचा ताबा थंडीने घेतलेला असतो. त्यामुळे या काळात पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार घेणं गरजेचं असतं. थंडीच्या काळात सूप घेण्याला अनेकांची पसंती असते. नाचणीच्या पिठापासून बनवलेले आरोग्यदायी मंचाऊ सूप खूप छान लागले. त्यासाठी हे सूप आपण घऱातच बनवू शकता. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. प्र...