मुंबई इंडियन्सचा कॅप्टन म्हणून आता रोहित शर्मा नाही तर हार्दिक पंड्या मैदानात उतरणार आहे. आयपीएलच्या आगामी सीझनसाठी अधिकृतरित्या मुंबईच्या कर्णधारपदी हार्दिकच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे गुजरातचा कॅप्टन असलेल्या हार्दिकला मुंबईनं आपल्याकडे पुन्हा का खेचलं? याचं कारण स्पष्ट झालंय.N18V |