advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Shreyas Iyer | श्रेयस अय्यरचं करायचं काय? फ्लॉप श्रेयसला पुढच्या मॅचमध्ये संधी द्यायला हवी? | N18V

Shreyas Iyer | श्रेयस अय्यरचं करायचं काय? फ्लॉप श्रेयसला पुढच्या मॅचमध्ये संधी द्यायला हवी? | N18V

  • News18.com

वर्ल्ड कपच्या मैदानात टीम इंडियानं दमदार कामगिरी केली असली तरी श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर मात्र टीका होऊ लागली आहे. बेजबाबदार खेळीमुळे श्रेयस अय्यर सध्या ट्रोल होतोय. त्यामुळे वर्ल्ड कपच्या पुढच्या सामन्यांसाठी त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूला संधी देण्याची मागणी होतेय.N18V |

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box