साडी हा प्रत्येक महिलेचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. अगदी लहान मुलीपासून ते वृद्ध आजी पर्यंत प्रत्येकालाच साडी आवडते. त्यामुळे महिलांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांची नेहमी खरेदी केली जाते. अश्यावेळी बाजारात कोणत्या नवीन प्रकारच्या साड्या आल्या आहेत याचा शोध महिला घेत असतात. यामुळे पुण्यातील सदाशिव...