सध्या लग्नसराई सुरु आहे. त्यामुळे लग्न सराईच्या खरेदीची लगबग पाहिला मिळत आहे. काहींना कोणाच्या लग्नात जाण्याची उत्सुकता आहे, तर काहींच्या स्वतःच्याच घरचे लग्न आहे. अशातच बाजारपेठेत महिलांच्या साड्यांच्या खरेदीला वेग आलेला आहे. डिसेंबर महिना असा आहे ज्यात महिलांच्या साड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री ह...