Sant Namdev Maharaj Payari : कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस तसेच घुगे दाम्पत्याचा हस्ते शासकीय विठ्ठल रखुमाईची महापूजा संपन्न होत आहे. आज पंढरपुरात वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.कार्तिकी एकादशीनिमित्त विठुरायाची नगरी दुमदुमलीआहे. पहा...