बांगलादेशच्या ढाका येथे सेकंड साउथ एशियन सॅम्बो चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. यामध्ये वर्ध्यातील महावीर वरहारे आणि विक्रांत गव्हाणे या तरुणांनी मोठी कामगिरी केली. वरहारे यांनी कॉम्बॅक्ट सॅम्बोमध्ये (-98 kg) रौप्यपदक पटकावले तर विक्रांतने - 88 किलो वजनगटात कांस्य पदकाची कमाई केली. त्यामुळे वर्ध्याच्या शि...