संभाजीनगरमध्ये दूध दराच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. In Sambhajinagar, farmers have become aggressive to demand milk price. Farmers are protesting by pouring milk on the road.