एखाद्या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवायची असेल तर सर्वांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याची गरज असते. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने 1 ऑक्टोबर 2023 पासून सर्व वाहनांसाठी नवीन नियम लागू केलेले आहेत. जर कोणी रस्त्यावरती अनधिकृतपणे वाहन पार्क केली असतील किंवा नो पार्किंगचा बोर्ड असताना देखील प...