advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Salman Khan चा Tiger-3 ते Singham Again, Bollywood मध्ये होणार जबरदस्त धमाका | N18V
video_loader_img

Salman Khan चा Tiger-3 ते Singham Again, Bollywood मध्ये होणार जबरदस्त धमाका | N18V

  • News18.com

रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ची घोषणा झाली आहे आणि भाईजान सलमान खानचा टायगर-3 प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. टायगर-3 चा ट्रेलर नुकताच लॉन्च झालाय तर रोहित शेट्टीनं सिंघम अगेनचं पहिलं पोस्टरही रिलीज केलंय. पाहूयात बी टाऊनमधले यासह सध्याचे आणखी काही हॉट टॉपिक्स.

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box