संत साईबाबांची पालखी म्हणजे भक्तांसाठी जणू एक सणच असतो. या पालखी सोहळ्यात अनेकजण वेगवेगळ्या पद्धतीने आपली सेवा देत असतात. अशाच प्रकारे वर्ध्यातील तरुणांचा एक चमू आपल्या रांगोळ्यांच्या माध्यमातून सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. तब्बल 5 किलोमीटरच्या पालखी मार्गावर हे तरुण आकर्षक रांगोळी रेखाटतात.Saint Sai...