टीम इंडियाचा विकेट किपर बॅट्समन रिषभ पंतनं नुकतंच केदारनाथ-बद्रिनाथाचं दर्शन घेतलं. अपघातानंतर पंत पहिल्यांदाच केदारनाथ-बद्रिनाथला पोहोचला होता.